sadabhau khot

उसाला चांगला भाव न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार- सदाभाऊ खोत

बाजार पेठेत साखरेला चांगला दर आसल्यानं शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय.

Oct 18, 2017, 11:39 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : नारायण राणे पास, सदाभाऊ खोत नापास!

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्तानं सांगलीमध्ये सदाभाऊ खोताची रयत क्रांती संघटना आणि सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लिटमस टेस्ट झाली. 

Oct 17, 2017, 09:30 PM IST

पीकपाणी : शेतीच्या बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 07:29 PM IST

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न

 शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले. 

Oct 4, 2017, 02:40 PM IST

सदाभाऊ खोत करणार 'रयत क्रांती संघटनेची' स्थापना

घटस्थापनेदिवशी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती संघटनेची' स्थापना होणार आहे. कोल्हापूरात शेतकरी मेळाव्यात या नव्या संघटनेची स्थापना केली जाणार आहे.

Sep 21, 2017, 02:49 PM IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजकारणात ३ मोठ्या घडामोडी

आजच्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यात तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण राणे कुडाळमध्ये आज आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत.

Sep 21, 2017, 11:28 AM IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत करणार नव्या संघटनेची स्थापना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आलेले राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत हे आज कोल्हापुरात नव्या संघटनेची स्थापना करणार आहेत. 

Sep 21, 2017, 08:15 AM IST

दसरा मेळाव्यातच यंदाच्या ऊस दराची घोषणा

आगामी लोकसभा निवडणूक इथेच लढणार असल्याचंही खोतांनी संकेत दिला. 

Sep 18, 2017, 08:03 PM IST