rohit

Rohit Sharma : मला केवळ नावासाठी कर्णधार बनवलं...; Mumbai Indians च्या कर्णधारपदावरून रोहितचा मोठा खुलासा

Rohit Sharma On captaincy: आयपीएलपूर्वी झालेल्या एका शो दरम्यान रोहितने याबाबत माहिती दिली होती. यावेळी सामन्यापूर्वीच्या रात्री फोन आला आणि मला कर्णधारपद देण्यात आलं, असं रोहितने सांगितंलय.

Apr 11, 2023, 09:26 PM IST

Rohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...

Rohit Pawar wife: बायकोची भीती (fear) आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) म्हणतात.

Apr 10, 2023, 10:29 PM IST

Rohit Sharma Century: शतक झळकावल्यानंतर भावूक झाला रोहित; Video व्हायरल!

आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या.

Jan 24, 2023, 05:06 PM IST

IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Dec 8, 2022, 08:21 PM IST

Mohammed Shami: शमीचं डोकं फिरलं की काय? भलतीकडेच केला थ्रो...Video पाहून तुमचाही चढेल पारा!

Mohammed Shami IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय?  असा सवाल उपस्थित होत असतानाच एका व्हिडीओने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Nov 10, 2022, 11:56 PM IST

प्री-वेडिंग फोटोशूट आणि लग्नाची पत्रिकाही छापली! भारत-पाकिस्तान सामना आहे की लग्न? पाहा फोटो

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी टीमचा कर्णधार बाबर आझम यांनी एकत्र फोटोशूट केलं.

Oct 16, 2022, 01:12 PM IST

वर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य!

टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. 

Oct 15, 2022, 02:26 PM IST

तेव्हा मानगूट पकडली आणि आता...; दिनेश कार्तिकसोबत असं का करतोय Rohit Sharma?

टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला.

Sep 24, 2022, 10:36 AM IST

विराट कोहली उतरणार ओपनिंगला? रोहित मीडियासमोर स्पष्टच सांगितलं!

रोहितने विराटच्या स्थानाबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला....

Sep 18, 2022, 07:15 PM IST

Rohit Sharma Wicket: रोहितची विकेट गेल्यावर पत्नी रितीका सजदेहची रिएक्शन व्हायरल...!

रोहित आऊट झाल्यावर तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Sep 1, 2022, 02:31 PM IST

मी आणि राहुल एकत्र...; Asia Cup पूर्वी कर्णधार म्हणून Rohit Sharma चं मोठं विधान

आगामी आशिया कप नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला खेळायचा आहे.

Aug 21, 2022, 08:52 AM IST

टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर

कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?

Jul 11, 2022, 09:53 AM IST

Eng vs Ind : 'हिटमॅन' Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध 'त्रिशतक'

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे.  

Jul 9, 2022, 09:13 PM IST