rohit sharma

धोनी T20 World Cup खेळणार? रोहितच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाला, 'तो अमेरिकेला..'

Rohit Sharma Big Announcement About Dhoni: मुंबई आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीने 3 षटकार लगावले तेव्हा रोहित शर्मा मैदानात ती फटकेबाजी पाहून हसताना दिसला होता. आता टी-20 वर्ल्डकपचा उल्लेख करत रोहितने धोनीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

Apr 18, 2024, 04:41 PM IST

IPL 2024 : अ‍ॅडम गिलक्रिस्टने मोबाईलवर असं काय ऐकवलं? रोहित शर्माही क्षणात झाला खूश, म्हणतो 'ऑल टाईम बेस्ट...'

Rohit sharma On Deccan Chargers theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याने एका पॉडकास्टमध्ये अ‍ॅडम गिलक्रिस्टशी बोलताना काय म्हणाला? पाहा

Apr 18, 2024, 04:16 PM IST

IPL 2024: 'मला काही हे आवडलेलं नाही,' रोहित शर्मा अखेर स्पष्टच बोलला, 'असं दाखवतायत जणू काही...'

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्याला 'इम्पॅक्ट प्लेअर नियम' (Impact Player Rule) फार काही आवडला नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे. 

 

Apr 18, 2024, 12:55 PM IST

Rohit Sharma: हे सर्व बकवास...! वर्ल्डकप टीम सिलेक्शनवरून संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपमध्ये कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशावेळी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार. 

Apr 18, 2024, 12:17 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

T20 World Cup: मला स्पष्ट काय ते सांगा, विराटने BCCI ला सांगितलं; निवड समिती म्हणाली 'तू रोहितला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये नेमकं आपलं काय स्थान आहे याबाबत विराट कोहलीला (Virat Kohli) स्पष्टता हवी आहे. त्याने निवड समितीकडे याबाबत उत्तर मागितलं आहे. यावर निवड समितीने त्याला एक पर्याय दिला आहे.  

 

Apr 17, 2024, 01:55 PM IST

Hardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक रोहितसोबत असं का वागला? पंड्याच्या अशोभनीय कृत्यावर चाहते संतापले

Hardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत असं का केलं, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. रोहित शर्माने नेमकं हार्दिक पंड्याचं काय बिघडवलं आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे. 

Apr 17, 2024, 08:28 AM IST

T20 World Cup साठी हार्दिक पांड्याचं सिलेक्शन होणार का? रोहित शर्माने ठेवली 'ही' अट

Hardik Pandya In T20 World Cup : एकीकडे आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या ट्रोल होत असताना दुसरीकडे त्याचं प्रदर्शन देखील रोहित शर्मासाठी चितेंचा विषय आहे. त्यामुळे आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.

Apr 16, 2024, 08:46 PM IST

Rohit Sharma: हार्दिक नाही तर रोहित शर्मा ठरला मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार; पाहा नेमकं कसं?

Rohit Sharma: चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने या सामन्यात 63 बॉल्समध्ये 105 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेक लोक त्याला हिरो मानतायत. तर दुसरीकडे याच सामन्यात हार्दिक पांड्याने 6 बॉल खेळून केवळ 2 रन्स केले. 

Apr 16, 2024, 11:09 AM IST

मुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुबंई इंडियन्सला सहापैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आलंय.

Apr 15, 2024, 09:27 PM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

वर्ल्डकपचा उल्लेख करत हरभजनचा रोहित, द्रविडला धोक्याचा इशारा! म्हणाला, 'तो फार..'

IPL 2024 WARNING By Harbhajan Singh: हरभजन सिंगने जून महिन्यात होत असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला इशारा देत एका खेळाडूसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

Apr 15, 2024, 03:34 PM IST

Orange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे

Orange Cap in IPL 2024 : रोहित शर्माच्या शतकानंतर आता ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहितीये का?

Apr 15, 2024, 03:15 PM IST

..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील 'तो' Video व्हायरल

IPL 2024 MI vs CSK Rohit Sharma Pant Viral Video: मुंबई आणि चेन्नईदरम्यानचा सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यामध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी केली. सामन्यामध्ये एका क्षणी रोहित शर्माबरोबर अगदीच विचित्र प्रकार घडला.

Apr 15, 2024, 09:28 AM IST

पॅट कमिन्सने पुन्हा काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलच्या आठवणीत म्हणाला...

Pat cummins On WC 2023 : सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. इन्टाग्रामवर कमिन्सने पुन्हा फायनलचा फोटो शेअर केला अन् रोहितच्या जखमेवरची खपली काढली.

 

Apr 14, 2024, 08:04 PM IST