relationships

'मला तुम्ही फार आवडता', सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्...

उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने केलेली तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. आपली सून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ शूट करुन, धमकावत असल्याचंही तिने म्हटलं आहे.

 

Apr 28, 2024, 11:42 AM IST

रिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअ‍ॅक्शन

Arbaaz Khan and Arhaan Khan : अरहान खाननं मुलगा अरबाज खानच्या 'दम बिर्याणी' या पॉडकास्टमध्ये मुलाला रिलेशनशिपऐवजी S** निवडण्याचा सल्ला दिला आहे. 

Apr 10, 2024, 04:22 PM IST

'जादू की झप्पी' एवढी फायदेशीर का? जाणून घ्या काय आहेत मिठी मारण्याचे फायदे

Hugging Health Benefits in Marathi: 12 फेब्रुवारीला हग डे हा सोमवारी साजरा केला जाणार आहे. कधीकधी एखादा शब्द जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकत नाही तेव्हा शारीरिक स्पर्शाची भाषा हे काम पूर्ण करु शकते. एक साधी मिठी तुमचा थकवा दूर करु शकते. कसं ते जाणून घ्या...  

Feb 11, 2024, 05:25 PM IST

Relationship Tips : नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी चुकूनही 'या' चुका करु नयेत, अन्यथा नातं येईल संपुष्टात

Relationship Tips Marathi : नव्याने खुलणारे प्रेम प्रत्येक जोडप्यासाठी एक अनोखा अनुभव असतो. दोघेही नवीन असल्याने त्यांनी एकमेकांशी कसा संवाद साधावा? नातं कसं घट्ट ठेवावं याची त्यांना अनेकदा कल्पना नसते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागावे? हे या बातमीतून जाणून घ्या...

Dec 29, 2023, 04:06 PM IST

श्रद्धा वालकर हत्या, घटस्फोट... संसदेत 'लिव्ह-इन'वर बंदी घालण्याची मागणी, तुम्ही सहमत आहात का?

Live-in Relationships : लीव इन रिलेशनशिप समाजात एक आजारासारखा पसरत असल्याचा आरोप केला जात आहे. आता प्रश्न थेट संसदेत उपस्थित करण्यात आलाय. श्रद्धा हत्या प्रकरणाचा उल्लेख करत लिव इनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Dec 8, 2023, 02:32 PM IST

मुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!

अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...

Nov 20, 2023, 07:09 PM IST

बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'

Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं. 

 

Oct 19, 2023, 09:40 AM IST

Relationship Tips: तुमचा पार्टनर Cheat करतोय हे कसं ओळखाल?

Relationship Tips: तुम्हाला कुणी चिट करतंय का असा जर तुम्हाला संशय असेल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची. कारण, अशा परिस्थितीत तुमचा पार्टनर खरंच चीटिंग करतोय का हे कसं समजेल? याबाबतच्या काही खास टिप्स. 

Sep 19, 2023, 01:43 PM IST

'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!

Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न? 

Sep 17, 2023, 05:28 PM IST

'अशा' मुलींच्या प्रेमात पडू नका, आयुष्य होईल उध्वस्त

Love Relationship Tips:अती रागीष्ट मुलींशी लग्न करु नये, अन्यथा घर, संसार बरबाद करतात.  नेहमी शांत स्वभावाच्या मुलींशी लग्न करायला हवे असे चाण्याक्य नितीमध्ये सांगितले आहे. परिवाराच्या दबावाखाली येऊन लग्न करणाऱ्या मुलीशी लग्न करु नये. आचार्य चाणाक्य यांनी अशा मुलींपासून थोडे दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

Sep 11, 2023, 04:58 PM IST

Relationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा

Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो. 

Sep 10, 2023, 07:38 PM IST

'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली

Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.

Sep 10, 2023, 09:32 AM IST

ऑनलाइन डेटिंग करताना पहिल्यांदा भेटायला जाताय? 'हे' लक्षात ठेवाच नाहीतर याल अडचणीत

ऑनलाइन डेटिंग दरम्यान प्रथम भेटायला जात असताना प्लालिंग करणे गरजेचे आहे. या महत्वाच्या 10 टीप फॉलो करा.

Jul 28, 2023, 12:01 AM IST

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...

Viral News : एका व्यक्तीने त्याच्या बायकोचं आणि वडिलांचं अफेअरबद्दल सोशल मीडियावर वेदनादायी कहाणी सांगितली आहे. 

Jul 12, 2023, 12:34 PM IST

Throuple Relationship म्हणजे काय रे भाऊ; एकाच वेळी तीन जणं रिलेशनशिपमध्ये कसे काय?

Throuple Relationship Rules: थ्रपल रिलेशनशिप हे तुम्ही ऐकंलय कधी, हो पण अशीही एक रिलेशनशिप अस्तित्वात आहे. याविषयी सध्या जगभरात गाजावाजा होता आहे. तुम्हालाही जाणून घेतल्यावर कदाचित आश्चर्य वाटेल. 

Jun 6, 2023, 09:58 PM IST