rajeev shukla

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST

"...म्हणून धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली", राजीव शुक्ला यांनी सांगितलं कारण!

Mahendra Singh Dhoni jersey No 7 :  बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू एमएस धोनीची नंबर 7 ची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Dec 15, 2023, 03:31 PM IST

अखेर BCCI ने स्विकारलं PCB चं आमंत्रण; पाकिस्तानला जाणार क्रिकेट बोर्डाचे 'हे' 2 पदाधिकारी!

Roger Binny & Rajeev Shukla Travel to Pakistan : आगामी आशिया कप (Asia Cup 2023) सामन्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार आहे. 

Aug 25, 2023, 11:12 PM IST

Roger binny बीसीसीआयचे नवे 'बॉस', पण खरी पॉवर कोणाकडे??

BCCI मध्ये खरी ताकद कोणाकडे असते? अध्यक्ष आणि सचिव यांचे अधिकार आणि कर्तव्य जाणून घेऊया...

Oct 19, 2022, 06:10 PM IST

अखेर BCCIने उत्तर दिलंच! भारत-पाकिस्तान सामना होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी होतेय.

Oct 20, 2021, 11:03 AM IST

धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं महत्त्वाचं वक्तव्य

धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं वक्तव्य

Feb 15, 2020, 01:35 PM IST

क्रिकेटमध्ये 'सिलेक्शन काऊच', क्रिकेटरचे गंभीर आरोप

'तो' बीसीसीआयशी निगडीत आहे आणि प्रत्येक महिन्याला बोर्डाकडून पगारही घेतो 

Jul 19, 2018, 01:25 PM IST

महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम  इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.

Jul 21, 2017, 04:48 PM IST

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय.  इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय.. 

Aug 19, 2015, 09:41 AM IST

राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Apr 7, 2015, 08:29 AM IST

ह्यूजसाठी राजीव शुक्लांच्या ट्वीटनं केला ‘अर्थाचा अनर्थ’

सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं आपली एक चूक खूप महागात पडते आणि क्षणार्धात वायरल होते. असंच काहीसं घडलंय माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यासोबत. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्यूजला अखेरचा अलविदा करत ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. मात्र ट्वीटमध्ये खूप मोठी चूक केली. 

Dec 4, 2014, 11:33 AM IST

सचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.

Nov 13, 2013, 05:55 PM IST

श्रीनिवासन यांचा ‘गेम ओव्हर’?

चेन्नईत होणा-या आज बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय... आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांनी काल राजीनामा दिल्यानं आता श्रीनिवासन यांच्यावर चांगलाच दबाव वाढलाय.

Jun 2, 2013, 11:09 AM IST

श्रीनिवासन तुम्ही आता जरा लांबच रहा - राजीव शुक्ला

श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.

May 29, 2013, 02:34 PM IST