pune crime news

पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?

Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

May 30, 2024, 08:02 PM IST

Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी

Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.

 

May 28, 2024, 05:33 PM IST

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

May 28, 2024, 12:20 PM IST

Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय. 

May 27, 2024, 08:53 PM IST

पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले?

पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. 

May 24, 2024, 04:18 PM IST

Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा

Vasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.

May 23, 2024, 05:40 PM IST

Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

May 20, 2024, 05:20 PM IST

निबंध, डॉक्टरांचा सल्ला अन् पटकन जामीन...; पुणे कार दुर्घटनेतील आरोपीला कोर्टाने दिली अजब शिक्षा

Pune Car Accident Kalyani Nagar: पुणे अपघात प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला आहे. 

May 20, 2024, 12:35 PM IST

विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.

May 19, 2024, 12:48 PM IST

बलात्काराच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, पीडितेच्या आईने केलेली खोटी तक्रार

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

May 18, 2024, 04:06 PM IST

हे काय जीव घेण्याचं कारण असू शकतं का? पुण्यात घडली मन सुन्न करणारी घटना

पुण्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. हत्येमागे अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे. 

May 17, 2024, 05:22 PM IST

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. 

 

Apr 25, 2024, 05:16 PM IST

पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर भलतीच दहशत, 3 दिवसांत तीनदा गोळीबार

Three Firing Incidents In Pune: पुण्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एकापाठोपाठ एक तीन घटना घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

Apr 18, 2024, 03:57 PM IST