prashant damle

प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

 मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत. 

May 17, 2024, 01:45 PM IST

'...म्हणून आम्ही प्रशांत दामलेंची भूमिका कापली', ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील अभिनेत्याने केला खुलासा

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील गाणी, डायलॉग किंवा भूमिका अजूनही सुपरहिट आहेत. सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Mar 24, 2024, 03:27 PM IST

मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नवी घोषणा

हक्काचं 'तिकिट' उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, कॉमेडी शोज, सगळ्यांची तिकीट घेऊन मराठी मनोरंजनाचे ॲप 'तिकिटालाय' आलं आहे. 

Feb 27, 2024, 05:25 PM IST

'तुझं हृदय बंद करतोय...', प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा 'तो' किस्सा, म्हणाले 'ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर...'

 प्रशांत दामले यांना 2013 हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घडलेली एक घटना प्रशांत दामलेंनी सांगितली आहे. 

Feb 21, 2024, 04:21 PM IST

'राजकारण्यांना वेळ नाही, त्यांच्याच नाटकाचे खूप प्रयोग लागलेत'; प्रशांत दामलेंचा खोचक टोला

Prashant Damle : नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना रविवारी मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक देण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nov 6, 2023, 08:43 AM IST

Video Viral : 'थांबेल तो संक्या कसला?', चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस

Sankarshan Karhade Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे चक्क बस चालवताना दिसत आहे. पण, त्याच्यावर ही वेळ का आली? पाहा ... 

Jun 2, 2023, 08:43 AM IST

Prashant Damle: महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रशांत दामलेंचं तोंडभरून कौतूक, मराठीत पोस्ट लिहित म्हणाले...

Prashant Damle Record : एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग प्रशांत दामले यांनी षण्मुखानंद सभागृहात सादर केला. अशातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

Nov 6, 2022, 08:54 PM IST