prabhu shriram song in the voice of adarsh ​​shinde

आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'; तुम्ही ऐकलात का?

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

Jan 10, 2024, 06:55 PM IST