playoffs scenario

अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.

May 4, 2024, 11:21 PM IST

Explained IPL Playoffs Scenario: मुंबई, RCB, राजस्थानमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस! समजून घ्या कोणता संघ कसा करु शकतो Qualify

Explained IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफ्समध्ये खेळणारा अंतिम संघ कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. या एका स्थानासाठी सध्या 3 संघ स्पर्धा करताना दिसत आहेत. या तिन्ही संघांसाठी पात्रतेची समिकरणं कशी आहेत पाहूयात...

May 21, 2023, 11:27 AM IST

IPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!

IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.

May 16, 2023, 06:10 PM IST