pathan box office collection

अरे कोण म्हणतंय 'गदर 2' सुपरहिट? पाहा कमाईचे खरेखुरे आकडे

Gadar 2 World Wide Box Office Collection : एकीकडे 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर दुसरीकडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नाही. 

Aug 17, 2023, 01:28 PM IST

VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल

Sunny Deol VIral Video : सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओत सनी देओल त्याच्या चाहत्याला खूप वाईट वागणूक देत असल्याचे पाहायला येते. त्यामुळे तो ट्रोल होतोय. 

Aug 17, 2023, 11:46 AM IST

Guess Who: फोटोतल्या लहान मुलानं घर चालवण्यासाठी हॉटेलमध्ये केलं काम, आज शाहरूख-सलमान-आमिरलाही देतोय टक्कर

Bollywood Khiladi Childhood Photo: कलाकारांना संघर्ष हा काही नवा नाही. सध्या अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीची चर्चा आहे. त्याचा लहानपणापासूनचा (Celebrity Childhood Photo) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. 

Mar 1, 2023, 07:12 PM IST

Pathaan Box Office Collection: 'पठाण'ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

Pathaan Box Office Collection: शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पठान' या चित्रपटानं केलेली कमाई पाहून, भल्याभल्यांना फुटेल घाम... चित्रपट पाहिला नाही त्यांना होतोय पश्चाताप 

 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Shah Rukh Khan चा बॉक्स ऑफिसवर धमाका, 500 कोटी कमावणारा 'Pathaan' बॉलिवूडचा पहिला चित्रपट

Pathaan Box Office Collection: Shah Rukh Khan स्टार 'पठाण' हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.

Feb 16, 2023, 11:52 AM IST

'पठाण'च्या यशानंतर Shahrukh Khan ने वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला "आपली संस्कृती..."

Shah Rukh Khan On Pathaan : चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं आहे. दरम्यान चित्रपटावरुन झालेल्या वादावर शाहरुखने अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 31, 2023, 09:21 AM IST

Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो...

Pathan Movie Booking Collection : किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. 

Jan 28, 2023, 07:36 PM IST

Pathaan Box Office Collection Day 2: शाहरुखच Box Office चा 'बादशाह', 'पठाण'ने 2 दिवसांतच...

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा पठाण चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या माहितीनुसार, पठाणच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 70 कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा आकडा 127 कोटींवर गेला आहे.  

 

Jan 27, 2023, 09:15 AM IST