palghar news today

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

May 6, 2024, 11:28 AM IST