oppenheimer

Oscars 2024 Winners List: 'ओपनहायमर'नं 7 तर 'पुअर थिंग्स'नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

Oscars 2024 Winners List: ऑस्करमध्ये कोणाला, कोणता पुरस्कार मिळाला माहितीये? पाहा यादी

Mar 11, 2024, 12:01 PM IST

Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 मध्ये 'ओपनहायमर' चा डंका, 1 नाही 2 नाही तब्बल 7 पुरस्कार

Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 'ओपनहायमर'च्या नावावर....

Mar 11, 2024, 09:11 AM IST

Oscars 2024 : ऑस्करआधी झाली धमाकेदार पार्टी; ओपनहाइमरला मिळाली सर्वाधिक नामांकने

ऑस्करच्या प्री पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोझ कनेक्शनने सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीचा फोटो शेअर केला आहे. 

Mar 10, 2024, 07:25 PM IST

अ‍ॅकॅडमीOscar 2024 : भारतात कधी आणि केव्हा बघू शकता ऑस्करचे लाइव्ह नॉमिनेशन्स?

यंदाच्या वर्षी 23 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. कधी आणि केव्हा ऑस्कर 2024 चे लाईव्ह नॉमिनेशन्स पाहू शकता. 

Jan 23, 2024, 06:29 PM IST

जगभरात सर्च झालेल्या Top 10 चित्रपटांमध्ये 3 भारतीय!

दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील काहीच चित्रपट आहेत जे प्रेक्षकांची मने जिंकतात. अशात काही चित्रपट आहेत. जे ग्लोबल मुव्ही सर्चमध्ये जागा करू शकले. त्यात कोणते चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनात राज्य करत होते. इतकंच नाही तर त्या चित्रपटांना ग्लोबल सर्चमध्ये देखील जागा मिळाली आहे. याशिवाय या यादीत तीन भारतीय चित्रपट देखील आहेत. 

Dec 11, 2023, 05:56 PM IST

शाहरूख खान ते राजकुमार राव; ओपेनहायमर सिनेमा भारतात बनला असता तर? पाहा भन्नाट AI फोटो

क्रिस्टोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय स्टारकास्टसह अनफॅथोमबल फ्यूजन: द ओपेनहाइमर प्रोजेक्ट हा एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना असेल, जो ओपेनहाइमरच्या वैज्ञानिक मनाची आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभा या दोघांचं प्रदर्शन करेल.

Jul 28, 2023, 09:54 PM IST

ओपेनहायमर ते इंटरस्टेलर; 'या' हॉलिवूड सिनेमांनी दिलाय भारतीय पौराणिक कथेचा दाखला!

ओपेनहायमर ते इंटरस्टेलर; 'या' हॉलिवूड सिनेमांनी दिलाय भारतीय पौराणिक कथेचा दाखला!

Jul 28, 2023, 07:43 PM IST

कसलं नाविन्य? कोट्यवधी डॉलर्सची कमाई केलेले 'हे' हॉलिवूडपट पौराणिक कथांवरून चोरलेले!

Hollywood Films Copied from Hindu Mythologies: आपण असं कायमच वाटतं असतं की हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये एक वेगळंच नाविन्य असतं परंतु तसं नाही असे काही चित्रपट आहेत जे आपल्या हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहेत. 

Jul 26, 2023, 02:03 PM IST

Oppenheimer Contro: सेक्स सीन दरम्यान भगवतगीता वाचन; 'महाभारता'तील श्रीकृष्णानं केलं समर्थन!

Nitish Bharadwaj on Oppenheimer Bhagvatgita Scene: ओपेनहेमरच्या सीनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटातील लैंगिक संबंध ठेवताना भगवतगीतेचे वचन केले गेले असल्यानं या दृश्यावर भाष्य करण्यात आले आहे. 

Jul 25, 2023, 03:56 PM IST

ओपनहायमर भारतात बनला असता तर...; AIने दाखवली स्टारकास्ट

ओपनहायमर चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. क्रिस्टोफर नोलन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सध्या जगभरात याच चित्रपटाची चर्चा आहे. पण हाच चित्रपट भारतात बनवला गेला असता तर त्याची स्टारकास्ट कशी असती?

Jul 24, 2023, 06:37 PM IST

Oppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?

Oppenheimer Box Office Collection : जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ओपनहायमर या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता आता जवळपास सर्व सिनेरसिक हाच चित्रपट पाहायला जात आहेत. 

 

Jul 24, 2023, 01:09 PM IST

खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या 'ओपेनहायमर'चं बजेट किती? ख्रिस्तोफर नोलन यांनीच केला खुलासा

Christopher Nolan Oppenheimer Budget: हा चित्रपट सध्या जगभरामध्ये प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Jul 24, 2023, 12:07 PM IST

'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपेनहाइमर' या चित्रपटाला बार्बीनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये टाकलं मागे. फक्त दोन दिवसाचा फरक तरी केली इतकी कमाई...

Jul 24, 2023, 10:50 AM IST

इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड

Oppenheimer Box Office Collection : बहुप्रतिक्षित 'ओपेनहायमर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं अनेक सिनेरसिकांनी हा चित्रपट तितक्यात उत्सुकतेनं पाहिला आणि त्याला उत्स्फूर्त अशी दादही दिली. (Oppenheimer Review)

 

Jul 24, 2023, 08:21 AM IST

Christopher Nolan... एक असा दिग्दर्शक, ज्याच्या नावावरच 'ओपेनहायमर' हाऊसफुल्ल, पाहा त्याच्याविषयीची A to Z माहिती

Oppenheimer director Christopher Nolan : कला क्षेत्रात असंच समर्पण दाखवणाऱ्या Christopher Nolan य़ा दिग्दर्शकाचा याची चांगलीच प्रचिती असावी. कारण, चित्रपटांप्रती असणारं त्याचं प्रेम आणि त्यामुळं मिळालेली लोकप्रियता फार बोलकी आहे. 

 

Jul 22, 2023, 11:31 AM IST