oppenheimer release date

IMAX म्हणजे नेमकं काय? Oppenheimer च्या निमित्तानं सुरुये एकच चर्चा

Oppenheimer review : वीकेंडचा काहीही बेत नसेल, तर तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात जाऊन जागतिक स्तरावर चर्चेत असणारा हा चित्रपट नक्की पाहा. 

 

Jul 22, 2023, 10:14 AM IST

याला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट

Oppenheimer Review : ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांनी या चित्रपटासाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jul 21, 2023, 12:23 PM IST

जगभरात चर्चेत असणारा 'ओपेनहायमर' का पाहावा? यामागची 10 कारणं

Oppenheimer Review: तुम्हीही हा चित्रपट पाहण्याच्या बेतात आहात का? किंवा मग चांगल्या पटकथांचे चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड आहे का? मग हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 

Jul 21, 2023, 09:55 AM IST