nach ga ghuma record break box office collection

'नाच गं घुमा' ठरला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट, जमवला इतका गल्ला

आता नाच गं घुमा या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. 

May 2, 2024, 07:28 PM IST