mumbai rain

Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त

Maharashtra Rain : राज्यात पावसानं हाहाकारा माजवल्यानंतर आता हाच पाऊस काही भागांमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. तर, राज्यातील काही भाग मात्र इथंही अपवाद ठरत आहेत. 

 

Aug 3, 2023, 07:04 AM IST

'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News : पावसानं दडी मारली म्हणता म्हणता आता हाच पाऊस पुन्हा एकदा परतल्याच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. पाहा हवामान खात्याचं याबाबत काय म्हणणं... 

 

Aug 2, 2023, 06:49 AM IST

पावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार

Maharashtra Rain Updates : जुलै महिना गाजवणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारताना दिसत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्येही पावसानं दडी मारली आहे. 

Aug 1, 2023, 07:03 AM IST

पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या. 

Jul 31, 2023, 06:12 AM IST

Maharashtra Rain : पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार आहात? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : रविवार असल्याने जर तुम्ही पावसाळी सहलीला जाण्याचा विचार असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

Jul 30, 2023, 06:56 AM IST

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी

मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे. 

Jul 29, 2023, 08:44 PM IST

Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज

 Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 07:07 AM IST

Maharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

Jul 28, 2023, 06:58 AM IST

मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर

मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे. 

Jul 27, 2023, 09:50 PM IST

Mumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील

Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

Jul 27, 2023, 01:03 PM IST

पुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट'

Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jul 27, 2023, 06:39 AM IST

Mumbai Weather Updates: मुंबईकरांनो सावधान! उद्या पावसाचा रेड अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर

Mumbai Weather Alert: मुंबईत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 09:04 PM IST