mi

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?

IPL 2024:  मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे. 

May 18, 2024, 09:58 AM IST

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार

Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.

May 9, 2024, 03:42 PM IST

T20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा

May 8, 2024, 03:50 PM IST

'तुम्ही नेमकं कोणतं गणित मांडताय,' संजय मांजरेकरचा प्रश्न ऐकून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित, 'चांगलं...'

IPL 2024: आयपीएलमध्ये (IPL) सुमार दर्जाची कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्यापही प्लेऑफसाठी (Play-Off) पात्र ठरण्याची संधी आहे. मात्र हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याबाबत फार खात्रीशीर नाही. 

 

May 7, 2024, 02:48 PM IST

'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे. जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व केलं तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं भारतीय संघाच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे. 

 

Apr 23, 2024, 06:05 PM IST

तुला इतर संघांविरोधात शतक ठोकता येत नाही का? गावसकरांची यशस्वी जयस्वालला विचारणा, 'फक्त मुंबई....'

IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेलं 180 धावांचं आव्हान फक्त 18 ओव्हर्स 4 चेंडूत पूर्ण करत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आणखी एका विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैसवालने शतक ठोकलं. 

 

Apr 23, 2024, 12:22 PM IST

IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक दावा

IPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे. 

 

Apr 21, 2024, 01:16 PM IST

रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'

Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians: रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे, असं असतानाच रोहितने तो संघाबरोबर राहत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Apr 21, 2024, 10:58 AM IST

'मी 10 वर्षांपासून कर्णधार ...,' MI ची खराब कामगिरी आणि कॅप्टन्सीवर रोहित शर्माने सोडलं मौन, 'यशस्वी संघ बनवण्यासाठी...'

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला सर्व ठिकाणी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

 

Apr 18, 2024, 07:41 PM IST

धोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द. 

 

Apr 15, 2024, 08:21 AM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

शेवटी लेकच तो..! मुंबईचा पराभव केल्यावर रियानच्या आईने दिली 'जादू की झप्पी', Video तुफान व्हायरल

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल  2024 च्या 14 व्या मॅचमध्ये वानखेडे स्टेडियमवर सोपा विजय नोंदविला. यानंतर रियान परागने आपल्या सोशल मिडियावर आपल्या आईसोबत (Riyan Parag mother Video) एक व्हिडिओ शेयर केलाय.

Apr 2, 2024, 07:50 PM IST

वानखेडेवर काय होणार? मनोज तिवारीने दिली वॉर्निंग- 'हार्दिक पांड्या अजून मुंबईत यायचाय!'

Manoj Tiwari On Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं मुंबईच्या स्टेडियमवर कसं स्वागत होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. तसेच मनोज तिवारीने पांड्याचं कौतूक देखील केलंय.

Mar 27, 2024, 07:22 PM IST

'रोहित तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण

IPL 2024 SRH vs MI: 'रोहित शर्मा तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण. सुरेश  रैनाने मुंबईच्या कर्णधारपदाच्या पार्श्वभूमीवर केलं हे विधान. मुंबई इंडियन्सच्या संघाचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामनात पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन चर्चा होत आहे.

 

Mar 27, 2024, 03:58 PM IST

गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल

IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.

Mar 25, 2024, 04:51 PM IST