mi fans

Video: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळ

Austrialian Girl Chants Cha Raja Rohit Sharma: मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर या तरुणीने मुंबईकर चाहत्यांबरोबर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केल्याचं पाहायला मिळालं.

May 8, 2024, 12:36 PM IST

MI vs RR: वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, 'प्रेक्षकांच्या..'

IPL 2024 MI vs RR:  मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर पहिलाचा सामना खेळणार आहे. या सामन्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून एक वृत्त प्रचंड चर्चेत आहे.

Apr 1, 2024, 11:57 AM IST