met gala carpet

Met Gala 2024 मध्ये रेड कार्पेट ऐवजी का करण्यात आला ग्रीन कार्पेटचा वापर?

Meta Gala : आतापर्यंत आर्ट किंवा सेलिब्रिटी इव्हेंट म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो 'रेड कार्पेट' आणि त्यावरील कलाकार. पण यंदा Met Gala 2024 मध्ये लक्षवेधी ठरला तो 'ग्रीन कार्पेट'. यंदा ग्रीन कार्पेटचा का केला वापर?

May 7, 2024, 10:48 AM IST