megablock news

रविवारी घराबाहेर पडताय? जाणून घ्या मेगा ब्लॉक संदर्भातील महत्वाची अपडेट

Mumbai MegaBlock: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Apr 26, 2024, 08:17 PM IST

आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक

मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

Apr 13, 2024, 03:49 PM IST

कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावणार आहेत. 

Dec 8, 2023, 05:55 PM IST

Indian Railway : पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 56 तासांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेन रद्द

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आताच पाहून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गानं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.... 

 

Aug 25, 2023, 10:33 AM IST

Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.

 

 

Jan 30, 2023, 07:00 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही.  पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील. 

Jan 25, 2023, 07:37 AM IST

मुंबईकरांची झोप उडणार! 'या' तारखांना लागणार Mega Block, जाणून घ्या schedule

मनमाड स्थानकातून जाणाऱ्या 33 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलयाने नाशिक जळगाव सह अर्ध्या महाराष्ट्रातील प्रवश्यना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. 

Nov 12, 2022, 10:21 AM IST

लोकल प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, रविवारी कुठे आहे मेगाब्लॉक?

 Mumbai Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. लोकल प्रवास करण्यापूर्वी रविवारी कुठे  मेगाब्लॉक आहे, (Sunday Megablock) हे जाणून घ्या.  

Sep 25, 2021, 09:15 AM IST