malavya rajyog 2024

Malavya Rajyog: मे महिन्यात शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Venus Transit In Taurus: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र सुमारे 1 वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच बरोबर शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार असून आयुष्यात आनंद येणार आहे.

May 1, 2024, 10:14 AM IST

Malavya Rajyog: 31 मार्च रोजी शुक्र बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Malavya Rajyog: मालव्य राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. याशिवाय संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते. 

Mar 22, 2024, 08:03 PM IST

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

Malavya Rajyog: शुक्र बनवणार पॉवरफुल मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा

Malavya Rajyog In Meen: शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मालव्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य योग हा पाच महापुरुषांपैकी एक मानला जातो.

Feb 1, 2024, 10:55 AM IST

Malavya Rajyog: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार आकस्मिक धनलाभ

Malavya Rajyog 2024: आगामी काळात मालव्य राजयोग तयार होणार आहे. मार्चमध्ये शुक्र ग्रह मालव्य राजयोग निर्माण करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Jan 18, 2024, 07:14 AM IST

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. 

Dec 2, 2023, 07:46 AM IST

Five Rajyog: 700 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीमध्ये बनले 5 राजयोग; ग्रहांच्या साथीने होणार मालामाल

Five Rajyog In Transit Kundli: 29 नोव्हेंबरला दानव गुरु शुक्राचार्य आणि गुरु बृहस्पती आमनेसामने आले आहेत. या 29 नोव्हेंबरपासून 5 राजयोग तयार झाले आहेत. ज्यामध्ये शश, केंद्र त्रिकोण, मालव्य, नवपंचम, रूचक राजयोग राजयोग तयार झाले आहेत. 

Nov 30, 2023, 07:36 AM IST

Malavya Rajyog : शुक्र गोचरमुळे 2024 मध्ये मालव्य राजयोग! या राशींना आर्थिक लाभासह मिळणार भरमसाट पैसा

Malavya Rajyog : धन आणि समृद्धीचा कारक शुक्र 2024 मध्ये संक्रमण करणार आहे. शुक्र मीन राशीत प्रवेश करणार असल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. 

Nov 28, 2023, 11:23 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST