mahayuti

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 08:40 PM IST
Mahayuti Dispute Continues For Ratnagiri Sindhudurg Election Constituency PT56S

महायुतीत धुसफूस! रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा;उमेदवारी कुणाला?

महायुतीत धुसफूस! रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा;उमेदवारी कुणाला?

Mar 22, 2024, 11:25 AM IST
is Mahayuti In Problem From Internal Dispute For Lok Sabha Election 2024 PT2M59S

VIDEO | माढ्यात मोहिते पाटील करणार भाजपचा करेक्ट कार्यक्रम?

is Mahayuti In Problem From Internal Dispute For Lok Sabha Election 2024

Mar 21, 2024, 01:05 PM IST

मनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर

Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य युतीसंदर्भातील चर्चेबद्दल होती असं सांगितलं जात आहे.

Mar 21, 2024, 08:26 AM IST

'घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या...', राज-शाह भेटीनंतर ठाकरे गटाला वेगळीच शंका; म्हणाले, 'पुलवामा...'

Uddhav Thackeray Group Slams Raj Thackeray: राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने राज यांच्यावर हल्लाबोल केला असून या बैठकीच्या संदर्भातून पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला आहे.

Mar 21, 2024, 07:39 AM IST
DCM Devendra Fadnavis On Raj Thackeray Meet Amit Shah To Join Mahayuti PT50S

VIDEO | राज ठाकरे-शाहांच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

DCM Devendra Fadnavis On Raj Thackeray Meet Amit Shah To Join Mahayuti

Mar 20, 2024, 03:05 PM IST
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections PT1M20S

VIDEO | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार - सूत्र

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections

Mar 20, 2024, 02:50 PM IST
MNS Raj Thackeray Meet Amit Shah Joins Mahayuti PT1M48S

Raj Thackeray महायुतीत सहभागी होणार? बाळा नांदगावकर यांचे संकेत

Raj Thackeray महायुतीत सहभागी होणार? बाळा नांदगावकर यांचे संकेत

Mar 20, 2024, 09:45 AM IST