loksabha election 2024

'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..'

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राज ठाकरेंनी अयोध्येत राम मंदिर उभं राहण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असल्याचं म्हटलं. राज ठाकरेंनी धर्मावरुन राजकारण करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचा उल्लेख करत टीका केली.

May 11, 2024, 09:21 AM IST

माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे

Raj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.

May 11, 2024, 08:51 AM IST

'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला

Raj Thackeray Says Pune Rally Speech: "मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय," असं राज ठाकरे म्हणाले.

May 11, 2024, 08:07 AM IST

Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News

Bhendwal Ghatmandni : आतापर्यंत आपल्यापैंकी अनेकांना बाबा वेंगा, नॉस्ट्रेडॅमस यांची भाकितं ऐकली असतील. पण महाराष्ट्रात 'भेंडवळ घटमांडणी' मधून भाकीत जाहीर केलं गेलं आहे. 

May 11, 2024, 07:55 AM IST

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST

पीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'

Sharad Pawar on Modi Offer :  काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

May 10, 2024, 02:40 PM IST

Bhendwal Ghatmandni : पाऊस- पाणी, नैसर्गिक आपत्ती? काही तासांत महाराष्ट्रातील सर्वात मोठी भविष्यवाणी

Bhendwal Ghatmandni : राज्याच्या 'या' खेड्यातील घटमांडणी का आहे इतकी खास? काही तासांतच जाहीर होणार महत्त्वाची भाकीतं... 

May 10, 2024, 01:11 PM IST

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

BJP Leader Minor Son Voted Video: या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मतदानकेंद्रावर मतदान करताना दिसत आहे. सदर व्हिडीओ भाजपा नेत्यानेच शूट केल्याचं दिसून येत आहे.

May 10, 2024, 07:57 AM IST

'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.

May 9, 2024, 04:10 PM IST
Loksabha Election 2024 DCM Devendra Fadanvis Sanjay Sirsat Revert Uddhav Thackerays PT2M34S

Loksabha Election 2024 | ठाकरे आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक द्वंद्व

Loksabha Election 2024 DCM Devendra Fadanvis Sanjay Sirsat Revert Uddhav Thackerays

May 9, 2024, 01:40 PM IST

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती

सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

May 9, 2024, 11:48 AM IST

'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; फडणवीसांची जहरी टीका

 Devendra Fadanvis Attacks On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांनी चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना दाखवावं, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

May 9, 2024, 11:42 AM IST