lok sabha election

लोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली

Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत.  देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल. 

Jun 1, 2024, 04:34 PM IST
Lok Sabha Election Seventh Phase Of Voting Percent At 11 PM PT1M34S

VIDEO | 8 राज्यांमध्ये 57 मतदारसंघात मतदान सुरु

Lok Sabha Election Seventh Phase Of Voting Percent At 11 PM

Jun 1, 2024, 03:00 PM IST

Exit Poll vs Opinion Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?

Lok Sabha Election Exit Poll 2024: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे?  कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?

May 31, 2024, 01:45 PM IST

लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?

लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.

May 28, 2024, 08:29 PM IST
Lok Sabha Election Phase  6 Voting Today For 58 Constituencies Across 8 States PT47S

सहाव्या टप्प्यात 8 राज्यात 58 जागांसाठी आज मतदान

सहाव्या टप्प्यात 8 राज्यात 58 जागांसाठी आज मतदान

May 25, 2024, 10:50 AM IST

'मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांची हकालपट्टी करा', शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, 'कोणीतरी चुगली करणारं...'

Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना तसंच पत्रच लिहिलं आहे. 

 

May 22, 2024, 10:43 AM IST

'मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही...,' प्रचारसभेत कंगनाचं जाहीर विधान, म्हणाली 'तुमची औकात काय?'

LokSabha Election: हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या कंगना रणौतने (Kangana Ranaut) काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी तुमची असे हाल करेन की भाजी मार्केटमधील भाज्यांचे दरही विसरुन जाल असं कंगना म्हणाली आहे. 

 

May 22, 2024, 09:53 AM IST

नाद खुळा ! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपलंय मात्र यानंतरच्या चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. कोण जिंकणार कोण हरणार यासाठी पैजेचे विडे ठेवले जाऊ लागले आहेत. 

May 21, 2024, 03:53 PM IST