kushal badrike

'एवढाच' होता कुशल बद्रिकेचा पहिला पगार... डोळ्यात पाणी आणत अभिनेत्याकडून स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा

सध्या अभिनेता ''मॅडनेस मचायेंगे'' या कार्यक्रमात झळकताना दिसतोय. याच मंचावर त्याच्यासोबत स्पीन गेम खेळण्यात आला. 

May 14, 2024, 02:23 PM IST

'आपलं वय कितीही वाढलं तरी...', मिळालेल्या सरप्राईजने कुशल बद्रिके झाला भावूक

चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला कुशल बद्रिके त्याच्या दमदार कॉमेडीने कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. 

May 12, 2024, 06:34 PM IST

कुशल बद्रिकेला आजही वाटते काळ्या कोटाची भीती, कारण....

सध्या कुशल बद्रिके हा मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

May 8, 2024, 07:19 PM IST

'तुमच्या गरम पोळ्या बंद होतील...', कुशल बद्रिकेने पत्नीबद्दल केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

आता कुशलच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्याने पत्नी सुनयनाचा उल्लेख केला आहे. 

Apr 27, 2024, 02:48 PM IST

'एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा...', कुशल बद्रिकेचा चाहत्यांना सल्ला

आता कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 28, 2024, 05:32 PM IST

कुशल बद्रिकेने केली नवीन सुरुवात, म्हणाला 'तुमचा आशीर्वाद...'

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या आगामी हिंदी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. 

Mar 9, 2024, 08:02 PM IST

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला रामराम करणार का? कुशल बद्रिके म्हणाला...

कुशलची हिंदी कार्यक्रमामध्ये वर्णी लागल्यानंतर तो ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला रामराम करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण त्याने स्वत:च याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

Mar 7, 2024, 05:51 PM IST

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'

आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Mar 3, 2024, 04:18 PM IST

'तुझ्या बायकोला नाव सांगू का?' चाहत्याच्या कमेंटवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला...

विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही कुशलला ओळखले जाते. आता कुशलच्या एका पोस्टवरील कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 25, 2024, 03:49 PM IST

कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? कारण आलं समोर

अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे लवकरच या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

Feb 15, 2024, 10:36 PM IST

कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला 'गुलाबी गॉगल....'

कुशल बद्रिकेने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. 

Feb 14, 2024, 01:21 PM IST

अभिनेता कुशल बद्रिके 'मेंटल स्ट्रेस'चा शिकार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येवू द्या.' या शोमधून अभिनेता कुशल बद्रिके घरा-घरात पोहचला. या शो आधी कुशल 'फु बाई फू' या कार्यक्रमात दिसला होता. कुशल नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्याच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. 

Jan 14, 2024, 11:45 AM IST

'उधार घेतलेल्या तुझ्या...' कुशल बद्रिकेची प्रार्थना बेहरेसाठी पोस्ट; पाहून तुम्हाला बसेल धक्का

आज अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री प्रार्थनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एखादी पोस्ट प्रार्थनाने सोशल मीडियावर टाकताच ती व्हायरल होवू लागते. प्रार्थना जितकी ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. 

Jan 5, 2024, 07:07 PM IST

भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला

 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 

Nov 18, 2023, 07:03 PM IST

कुशल बद्रिकेच्या आयुष्यातून 'तो' हरवला; म्हणाला, '...कळल्यापासून त्रास होतोय'

Kushal Badrike Latest Emotional Instagram Post: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे कुशल बद्रिके याची. इन्टाग्रामवर त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे नेटकरीही चिंतेत पडले आहेत. नक्की काय घडलंय चला पाहूया. 

Sep 30, 2023, 04:29 PM IST