jawan box office collection

जवान सुपरहिट की सुपरफ्लॉप? कमाईचे आकडे समोर, 43 व्या दिवशी केली इतकी कमाई

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले आहेत

Oct 19, 2023, 06:37 PM IST

बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल?

Box Office: सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. या चित्रपटाचा गाजावाजा इतका झाला की काही विचारू नका. परंंतु 6 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं हवी तशी कमाई केलेली नाही. 

Oct 8, 2023, 01:51 PM IST

'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan Tweet: शाहरूख खान हा सगळ्यांचाच आवडता आणि लाडका अभिनेता आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ट्विटची. यावेळी त्याला नेटकऱ्यानं असा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर देणं शाहरूख खानला बुचकळ्यातच पाडणारं होतं. 

Sep 23, 2023, 09:35 AM IST

'जवान'ला ऑस्करसाठी पाठवणार; संकेत देत दिग्दर्शक म्हणाला, शाहरुखसोबत...

Jawan For Oscars: जवान चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात शो हाऊसफुल्ल देखील झाले आहेत. 

Sep 19, 2023, 10:34 AM IST

कोण म्हणतंय 'जवान' सुपरहिट? 800 कोटींच्या कमाई कमाईवर शंका

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटींचा आकडा पार केला आहे. 

 

Sep 18, 2023, 03:17 PM IST

शाहरुखच्या जागी विजयला घ्यायचे होते? 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा...

Shah Rukh Khan Atlee : 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती हा शाहरुख खान होता की विजय थलपती होता याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 17, 2023, 10:26 AM IST

शाहरुखचा 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली. 

 

Sep 16, 2023, 04:45 PM IST

तब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक

Vijay Setupati Chappal Photo: सध्याच्या जमान्यात चलनी नाणं कोणतं असेल तर ते म्हणजे रणवीर सिंग. त्याची फॅशन पाहून कायमच त्याला ट्रोल केले जाते. परंतु असेही अभिनेते आहेत ते मोठे करोडपती असेल तरीसुद्धा त्यांच्या साध्या फॅशनचे अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या विजय सेतुपतीच्याही अशाच एका फोटो चर्चा आहे. 

Sep 16, 2023, 12:27 PM IST

Jawan Collection Day 8 : शाहरुख खानचा जवान 700 कोटींच्या दिशेने, स्वतःचाच विक्रम मोडणार?

Jawan Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शाहरूख खान हा आपलाच रेकॉर्ड मोडणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Sep 15, 2023, 12:08 PM IST

बापरे! आठवड्याभरात शाहरुखच्या चित्रपटाची कमाई 'इतक्या' कोटींवर? साठीकडे झुकणाऱ्या अभिनेत्याची भल्याभल्यांवर मात

Jawan Box Office Collection Day 7: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या सुपरहीट चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे सोबतच हा चित्रपट आता 400 कोटींच्या घरात पोहचला आहे. 

Sep 14, 2023, 11:31 AM IST

Jawan Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशी शाहरुखचा 'जवान' मोडू शकला नाही Gadar 2 चा रेकॉर्ड!

Jawan Box Office Collection Day 6: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं असलं तरी देखील हा चित्रपट सहाव्या दिवशी 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडू शकला नाही. 

Sep 13, 2023, 11:52 AM IST

तीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय?

Jawan Review : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी का पसंती? तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण... मग एका क्लिकवर जाणून घ्या....

Sep 11, 2023, 07:00 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे. 

 

Sep 11, 2023, 11:49 AM IST

रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...'

Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.

Sep 10, 2023, 04:11 PM IST

'10 रॉकी भाई नाश्त्यात, 20 पुष्पा लंचमध्ये खातो SRK!'

बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खान हा त्याच्या जवान चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचे डबल रोल आहेत. त्यात त्याच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला. शाहरुखच्या या चित्रपटातील डबल रोलचं नाव हे आझाद राठोड आणि विक्रम राठोड असे आहे. या चित्रपटात विक्रम राठोड ही मुलाची भूमिका आहे तर आझाद राठोड ही वडिलांची भूमिका आहे. नेटकऱ्यांनी केली शाहरुखच्या भूमिकांची स्तुती...

Sep 10, 2023, 03:49 PM IST