innocent

10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी निर्दोष; कोर्टाचा अजब निर्णय

अत्याचार पीडित महिलांची थट्टा करणार निर्णय इटलीतील कोर्टाने दिला आहे. 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपीला दोषी ठरवता येणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे. 

Jul 15, 2023, 08:57 PM IST

Actor Innocent Passes Away : धक्कादायक! 75 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

Malayalam Actor Innocent Dies : सध्या देशात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. अशातच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नेते आणि अभिनेते इनोसंट वरीद थेककेथला याचं निधन झालं आहे. करोनामुळं त्यांचं निधन झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. 

Mar 27, 2023, 11:14 AM IST

मारहाण आणि खंडणी प्रकरणी उदयनराजे निर्दोष

 सातारा सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने उदयनराजे यांना दिलासा

Jan 27, 2020, 08:25 PM IST
Nashik RPF Innocent In Telgi Fake Stamp Paper Scam PT1M46S

तेलगी घोटाळा : तेलगी गैरव्यहार प्रकरणी रेल्वे पोलीस निर्दोष

तेलगी घोटाळा : तेलगी गैरव्यहार प्रकरणी रेल्वे पोलीस निर्दोष

Dec 31, 2018, 03:50 PM IST

सावधान ! अशा पसरतात अफवा..असा जातोय निष्पापांचा बळी

 सर्वात आधी नांदेडमध्ये या अफवा सुरु झाल्या आणि मग त्याचं लोण राज्यभरात पसरलं.

Jul 1, 2018, 07:54 PM IST

आसाराम बापू दोषी किंवा निर्दोष ठरले तर काय होणार?

आसाराम यांचं काय होणार...

Apr 25, 2018, 09:44 AM IST

शिर्डी | दंगली प्रकरणी १४९ जणांची निर्दोष सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 3, 2018, 07:12 PM IST

महिला अत्याचार प्रकरण : लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता

लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता

Oct 20, 2016, 03:00 PM IST

चुकीचं इजेक्शन दिल्यानं आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

चूरु जिल्ह्याच्या रतनगड गावात आठ महिन्याच्या बाळाला डॉ़क्टरने चुकीचं इजेक्शन दिल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.

Sep 18, 2016, 05:10 PM IST

संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

Oct 18, 2014, 01:34 PM IST