indore

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. 

May 31, 2024, 06:01 PM IST

22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलं

Youth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.

May 20, 2024, 11:24 AM IST

Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..

Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: ही व्यक्ती त्याच्या दुचाकीवरुन जात असताना अचानक तोल जावून भररस्त्यात पडली. या व्यक्तीची शुद्ध हरपल्यानंतर स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

May 8, 2024, 11:48 AM IST

April Fool जीवावर बेतलं, गळ्यात फास अडकवून मित्राला Video Call केला, आणि त्याचवेळी...

MP News : मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने गळ्यात फास अडकवत मित्रावाल व्हिडिओ कॉल केला, पण हा मस्करी त्याला महागात पडली. एप्रिल फूलच्या नादात तरुणाची जीव गेला.

Apr 2, 2024, 08:27 PM IST

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 19, 2024, 04:54 PM IST

मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. 

 

Feb 17, 2024, 11:04 AM IST

कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

Cause of Heart attack : किशोरवयीन मुलांना हृदयविकाराच्या झटका का येतो? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया...

Jan 19, 2024, 09:28 PM IST

कोचिंग क्लासमध्ये बसल्या जागी विद्यार्थी कोसळला, मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ...MPSC क्रॅक करण्याचं होतं स्वप्न

Coaching Classes :  16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही अशा नव्या मार्गदर्शक सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. त्याआधी एका कोचिंग क्लासमधला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. क्लासमध्येच एका विद्यार्थ्याला हार्टअटॅक आला. 

Jan 19, 2024, 03:33 PM IST

IND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!

IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.

Jan 15, 2024, 04:15 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

Jan 15, 2024, 01:08 PM IST

नव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचं स्टीकर! 'त्या' 3 शब्दांनी जिंकली सर्वांची मनं

Car sticker Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.

Jan 14, 2024, 09:37 AM IST

अचानक छातीत दुखु लागले अन् ती जागीच कोसळली; 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Indore Heart Attack Case: इंदूरमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीचा हृदयरोगाच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 21, 2023, 05:45 PM IST

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं महिलेचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

Transgender Marriage: अलकापासून अस्तित्त्व बनलेल्या तरुणाने आस्था नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. 

Dec 8, 2023, 04:37 PM IST

चौथीच्या विद्यार्थ्यांचं वर्गात भांडण, तिघांनी मिळून मित्राला तब्बल 108 वेळा कर्कटकाने भोसकलं अन् नंतर....: पालक हादरले

वर्गात मस्ती करत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं. यावेळी तिघांनी मिळून एका विद्यार्थ्याला कर्कटाने भोसकलं. 

 

Nov 27, 2023, 12:35 PM IST