ias

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

May 20, 2024, 10:00 PM IST

IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? ते कोणाला रिपोर्ट करतात?

UPSC Result 2024: आयएएस हे पद आपल्या देशात फार प्रतिष्ठित मानलं जातं. या पदाला एक वेगळा मान, सन्मान आहे. त्यामुळेच देशसेवा करण्याच्या उद्देशाने ही खडतर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. 

 

Apr 16, 2024, 06:16 PM IST

UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?

UPSC Result: युपीएससी 2024 च्या निकालांची घोषणा झाली आहे. आदित्य श्रीवास्तवने देशभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये डी अनन्या रेड्डी पहिली आली आहे. 

 

Apr 16, 2024, 05:48 PM IST

भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता

Srikant Jichkar: जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले. 

Dec 29, 2023, 04:58 PM IST

ना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...

ना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...

Oct 21, 2023, 06:49 PM IST

Success Story: लग्नानंतर 15 दिवसात पती सोडून गेला, शाळेत नोकरी केली; वडिलांचे 'ते' दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी

Success Story: आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे वडील आणि भावांना दिलं आहे. मुलगी असणं कमीपणाची बाब आहे याची जाणीव मला कधीच झाली नसल्याचं त्या सांगतात. 

 

Sep 27, 2023, 07:00 PM IST

पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

IAS Rinku Dugga Compulsorily Retired: मागील वर्षी ही महिला आयएएस अधिकारी चर्चेत आली होती जेव्हा तिने आणि तिच्या नवऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षकांना मैदानाबाहेर काढलं होतं.

Sep 27, 2023, 12:47 PM IST

भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

Srikant Jichkar: श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले.

Sep 14, 2023, 11:28 AM IST

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे. 

Sep 5, 2023, 06:47 PM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

IAS, IPS, IFS व्यतिरिक्त UPSC क्रॅक करणारे काय करतात?

UPSC CSE 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या या मुलीच आहेत.

May 23, 2023, 06:14 PM IST

वडील चालवायचे सायकल रिक्क्षा, मुलगा बनला IAS... आता मोठ्या पडद्यावर झळकणार कहाणी

वडिल रिक्षाचालक, लहानपणीच आईचं छत्र हरवल... एका छोट्याश्या गावातील मुलगा खडतर परिस्थितीवर मात करत  बनला IAS अधिकारी, मोठ्या पडद्यावर झळकणार त्याच्या संघर्षाची कहाणी

Mar 1, 2023, 07:50 PM IST

दिसायला तर घोडा दिसतोय पण.. IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नावर लोकांची उत्तरे पाहून माराल कपाळावर हात

हा नवीन ट्रेंड फॉलो केल्यामुळे सनदी अधिकाऱ्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केले आहे. प्रश्न विचारुन जणू काही स्पर्धा चालू आहे अशी उत्तरे लोकही देत आहेत. पण ही 'क्विझ' खेळून बक्षीस मिळणार नसले तर अनेक युजर्सचे मनोरंजन मात्र झाले आहे.

 

Jan 28, 2023, 10:03 AM IST

Success Story: IAS नवऱ्यापेक्षा हाऊस वाईफची जास्त कमाई; असे कोणते Video अपलोड करते ही बाई YouTube वर

दोन वर्षापूर्वीच तिने श्रुती शिवा नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. आता तिच्या यूट्यूब चॅनेलचे 2 लाख 10 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ब्युटी टीप्स, किचन टीप्स, मोटीव्हेशन टॉक अशा प्रकारचे व्हिडिओ ती तीच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असते. मात्र, तिने आपल्या यूट्यूब चॅनेलवर IAS नवऱ्याच्या सरकारी घराचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला. 

Dec 27, 2022, 07:51 PM IST