how to wash hands properly

World Hand Hygiene Day 2024 : दिवसातून हात कधी आणि किती वेळा धुवायचा?

Hand Wash Benefits : हाताची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहीत आहे. हे माहीत असूनही अनेकदा लोक हातांच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत आणि त्यामुळे ते आजारांना बळी पडतात. हे रोखण्यासाठी दरवर्षी 5 मे रोजी 'जागतिक हात स्वच्छता दिन' साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो आणि हात कधी धुणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

May 4, 2024, 04:56 PM IST