head to head

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.

May 1, 2024, 04:01 PM IST

Explained IPL Playoffs Scenario: मुंबई, RCB, राजस्थानमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस! समजून घ्या कोणता संघ कसा करु शकतो Qualify

Explained IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफ्समध्ये खेळणारा अंतिम संघ कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. या एका स्थानासाठी सध्या 3 संघ स्पर्धा करताना दिसत आहेत. या तिन्ही संघांसाठी पात्रतेची समिकरणं कशी आहेत पाहूयात...

May 21, 2023, 11:27 AM IST

India vs Srilanka : टी20 सामन्यात कोण वरचढ? टीम इंडिया की श्रीलंका, जाणून घ्या

टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवणार का? तुम्हाला काय वाटतं 

Sep 6, 2022, 05:50 PM IST

World Cup 2019 : #NZvENG क्रिकेट विश्वावर कोणाचं अधिपत्य?

ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी क्रीडाजगत सज्ज 

Jul 14, 2019, 08:09 AM IST

व्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!

भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता... 

Dec 30, 2016, 04:46 PM IST

भारत पाकिस्तानच्या सैन्य ताकदीची तुलना

 उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानावर थेट हल्ला करावा अशी मागणी भारतातून केली जात आहे. 

Sep 23, 2016, 11:25 PM IST