gaza strip

भारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?

इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.

Oct 9, 2023, 03:38 PM IST

'लहान मुलांना मारून...'; इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान शाहरुख खानची पोस्ट होतेय व्हायरल

Israel-Palestine conflict: इस्रायल हमासमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद भारतात देखील उमटत आहेत. अभिनेता शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Oct 9, 2023, 08:43 AM IST

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! 'युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर' तरुणीचं अपहरण

Israel-Hamas war : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या क्रूरतेचा चेहरा समोर आला आहे. हमास आणि इस्त्रायल युद्धात त्यांनी तरुणींना लक्ष केलं आहे. तरुणींना अपहरण करुन त्यांचे बलात्कार करण्यात येतं आहे. 

Oct 8, 2023, 04:28 PM IST

Video : इस्रायली सैनिक असल्याचे सांगत काढली नग्न धिंड; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

Hamas Terrorist Attack : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यापासून अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. अशातच एका महिलेला अर्धनग्न करुन तिची धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर आता या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 8, 2023, 01:05 PM IST

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान अनेक हादरवणारे व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओ इस्रायलच्या हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटानंतर गाझामधील सर्वात उंच टॉवर उद्ध्वस्त झाला आहे.

Oct 8, 2023, 10:01 AM IST

Video : 'मला मारु नका...'; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील दहशतवादी गट हमासने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात 5,000 रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही बाजूकडून हवाई हल्ले सुरू आहेत.

Oct 8, 2023, 09:14 AM IST

...अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेलं युद्ध अद्यापही संपलेलं नसताना आता आणखी एका युद्धाची घोषणा झाली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध जाहीर केलं आहे. 

 

Oct 7, 2023, 11:23 AM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST