entertainment news in marathi

'अनेक दौऱ्यात आम्ही एकत्र...', बलात्काराच्या आरोपानंतर दिग्दर्शकाने आधी घडलेलं सर्वच सांगितलं

Omar Lulu on Rape Allegiance: मल्याळम सिने दिग्दर्शक उमर लुलूच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

May 30, 2024, 03:45 PM IST

Panchayat 3 साठी सचिव उर्फ जितेंद्र कुमारनं घेतली तब्बल इतकी रक्कम

 Panchayat 3 Starcast Fees: काल 28 मे रोजी 'पंचायत' या सीरिजचा 3 भाग प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधील सगळेच कलाकार सध्या चर्चेत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा ही या सीरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आहे. जितेंद्र कुमार या सीरिजमध्ये सचिवच्या भूमिकेत दिसत आहे. अशात सगळ्यांना प्रश्न पडला आहे की या सीरिजसाठी जितेंद्र कुमारनं किती मानधन घेतलं. चला तर जाणून घेऊया...

May 29, 2024, 05:15 PM IST

'ओरु अदार लव' दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता

Malayalam Director Omar Lulu Booked In Rape Case : मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप...

May 29, 2024, 04:43 PM IST

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

May 29, 2024, 12:50 PM IST

अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...

May 29, 2024, 11:31 AM IST

ऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach

लोकप्रिय बिझनेसमेन मुकेश अंबानी आणि राधका मर्चेंटच्या आणखी एका प्री-वेडिंगला आज 29 मे रोजी सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटी आणि मोठे सेलब्रिटी ही त्या क्रूजवर पोहोचले आहेत. ते सगळे आजपासून 1 जून पर्यंत त्या क्रुजवर राहणार आहेत. यावेळी ते इटली ते फ्रान्स असा 4380 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान, पार्टी, धम्माल, मज्जा मस्ती करणं आणि गाणी गाणं ते डान्स. हा प्री-वेडिंगचा कार्यक्रम सुरु होण्या आधी त्या क्रुजवरचे काही फोटो समोर आले आहेत. हे सगळे फोटो ऑरीनं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

May 29, 2024, 10:52 AM IST

'मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग

Marathi Actress Mumbai Local Train Bad Experience  : मराठमोळ्या अभिनेत्रीला मुंबई लोकलमध्ये आला भयावह

May 27, 2024, 02:49 PM IST

'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न

Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...

May 27, 2024, 01:58 PM IST

...म्हणून द्रौपदीपेक्षा सुभद्रेवर होतं अर्जुनाचं जास्त प्रेम

Mahabharta interesting facts : महाभारतात अर्जुनच्या चार पत्नींचा उल्लेख असून त्यांची नावं द्रौपदी, उलुपी, चित्रगंदा आणि सुभद्रा. पण तुम्हाला माहितीय का द्रौपदीपेक्षा सुभद्रेवर अर्जुनाचं जास्त प्रेम होतं. 

May 27, 2024, 12:36 PM IST

स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?

South Movie's Teaser was Launched in Graveyard : या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर झाला होता स्मशानभूमीत प्रदर्शित

May 27, 2024, 11:44 AM IST

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत

Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...

May 27, 2024, 10:53 AM IST

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

May 26, 2024, 04:29 PM IST

'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा

Snehal Tarde's Post : प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

May 26, 2024, 03:15 PM IST

12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाईलची नेहमीच चर्चा सुरु असते. त्यासोबत त्याचं घर, गाड्या आणि परदेशातील त्यांच्या ट्रिप या देखील तितक्याच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष काढल्यानंतर प्रत्येक कलाकाराचं मुंबईत एक आलिशान घर हे असतंच. पण आजही काही कलाकार आहेत जे खूप यशस्वी आणि कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. तरी देखील ते भाड्याच्या घरात राहतात. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

May 26, 2024, 01:33 PM IST

आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे 'या' नाटकातून रंगभूमीवर पहिल्यांदाच येणार एकत्र

Anand Ingale and Shweta Pendse :  आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे पहिल्यांदाच दिसणार एकत्र...

May 26, 2024, 12:32 PM IST