delhi

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आत्मसमर्पण करावं लागणार आहे. 

 

Jun 1, 2024, 04:21 PM IST

Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक

Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.

 

May 30, 2024, 08:04 AM IST

भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल

दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

May 29, 2024, 05:21 PM IST

राहणीमानाच्या दृष्टीनं कोणतं शहर देशात नंबर एक?

शहरांचा सातत्यपूर्ण विकास देशालाही विकासाच्याच मार्गावर नेताना दिसत आहे. पण, त्यातही देशातील सर्वात उत्तम शहर कोणतं माहितीये?

 

May 24, 2024, 01:41 PM IST

Swati Maliwal Net Worth : दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?

Swati Maliwal Net Worth : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आकडा

May 19, 2024, 06:48 PM IST

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. 

May 18, 2024, 02:43 PM IST

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार, 4 तास नोंदवला जबाब

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

 

May 17, 2024, 10:45 AM IST

'मी स्वाती मलिवाल बोलतीये, मुख्यमंत्री निवासस्थानी मला मारहाण झालीये,' दिल्ली पोलिसांना फोन आला अन्...

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानावरुन (Chief Minister Residence) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांना पीसीआर (PCR) कॉल आला. कॉल करणाऱ्या महिलेने आपण स्वाती मलिवाल बोलत असून, मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झाल्याचा आरोप केला, 

 

May 13, 2024, 01:13 PM IST

'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले

Loksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.

May 10, 2024, 07:45 PM IST