delhi police

Delhi Crime : दिल्लीमध्ये 'मुळशी पॅटर्न', भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!

Delhi Crime News : देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

Jan 27, 2024, 05:41 PM IST

बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच...

Delhi Crime : दिल्लीतल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणामध्ये हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या मुलाचा मृतदेह शोधत आहेत.

Jan 27, 2024, 11:59 AM IST

Rashmika Mandanna 'डीपफेक' प्रकरणातील आरोपीची कबुली; म्हणाला,"इन्स्टा पेजचे..."

गेल्या काही दिवसांपुर्वीपासून रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी डीपनेक स्पॅगेटी घालून लिफ्टमध्ये चढताना दिसली होती. गेले अनेक दिवस दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. 

 

Jan 21, 2024, 08:08 AM IST

दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले

Delhi Crime : दिल्लीत एका तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Jan 6, 2024, 11:28 AM IST

आधी मारून टाकलं, मग कपडे टाकून... दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या

Delhi Crime : दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी त्रास देणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणाची मृतदेह गवताने जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.

Dec 25, 2023, 09:30 AM IST

संसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्...; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?

Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: दिल्ली पोलिसांनी संसदेमधील सुरक्षा भेदल्यानंतर मास्टरमाईंड ललित झाने नेमकं काय काय केलं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Dec 15, 2023, 07:30 AM IST

60 वेळा वार करुन हत्या केली अन् तिथेच नाचू लागला; दिल्लीतील थरार CCTVत कैद

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत 16 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची चाकूने तब्बल 60 वेळा वार करुन निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 11:29 AM IST

'मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करु नका'; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती

World Cup 2023 Mohammed Shami : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मोहम्मद शमीने तुफान गोलंदाजी करुन विजय खेचून आणला आहे. मात्र सात बळी घेणाऱ्या शमीवर गुन्हा दाखल करु नका अशी विनंती दिल्ली पोलिसांनी केली आहे.

Nov 16, 2023, 12:39 PM IST

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Jaipur Highway : हरियाणातील दिल्ली जयपुर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑईल ट्रॅंकरने धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Nov 11, 2023, 08:31 AM IST

व्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी

Delhi Crime : दक्षिण दिल्लीतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरचा मृत्यू झाला होता. मात्र आता या फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nov 2, 2023, 08:55 AM IST

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Oct 27, 2023, 12:50 PM IST

वासनेने बरबटलेल्या 5 नराधमांनी गे कपलला बनवले शिकार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत..

Rape on Gay Couple: गे कपल रामलीला पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परतत असताना दिल्लीत राहणाऱ्या तरुणाला त्याचा जुना मित्र भेटला, जो या घटनेतील मुख्य आरोपी

Oct 20, 2023, 05:11 PM IST

'तू कामावर का जातेस,' म्हणत पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्याक्षणी...

दिल्लीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी बाथरुममधून पत्नीचा मृतदेह ओढत बाहेर नेत असतानाच मुलाने पाहिलं. 

 

Oct 19, 2023, 05:42 PM IST

डोरेमॉन आणि नोबिता स्वत:च्या करामतीमुळे फसले, दिल्ली पोलिसांनी टाकलं तुरुंगात

Doraemon Nobita Caught by Police: दिल्ली पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत डोरेमॉन आणि नोबिताला अटक केली. गेल्या काही काळापासून दिल्ली पोलीस या दोघांच्या शोधात होते. वाहनांची तपासणी करताना हे दोघंही पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी त्यांची तुरुंगावत रवानगी केली आहे. 

Oct 19, 2023, 03:03 PM IST

VIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या... 50 लोकांचा जीव टांगणीला

Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.

Oct 19, 2023, 12:19 PM IST