daily routine

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

Raj Thackeray Morning Wake Up Time: राज ठाकरे दुपारी झोपेतून उठतात अशी टीका सर्वात आधी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर 'उठ दुपारी, घे सुपारी' म्हणत उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

May 5, 2024, 10:31 AM IST

11 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या 'या' अभिनेत्रीची स्किन अगदी बेबी सॉफ्ट; काय आहे तिचं ब्युटी रूटीन

दिव्या खोसला सांगते की, स्किन केअर व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची चमक वाढते.

Apr 28, 2022, 01:10 PM IST

स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करतील हे उपाय

घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

Nov 16, 2019, 03:22 PM IST

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं असतं सिंधूचे रुटीन

पहिल्यांदाच तिने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि तिने केवळ मनेच जिंकली नाहीत तर रुपेरी यश मिळवले. अखेरच्या सामन्यात भले तिला सुवर्णपदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी समस्त भारतीयांसाठी तिचे रुपेरी यश हे २४ कॅरेट सोन्याहून कमी नाही.

Aug 20, 2016, 08:16 PM IST

हितगुज : सोरायसिस रुग्णांसाठी आहार आणि दिनचर्या

सोरायसिस रुग्णांसाठी आहार आणि दिनचर्या

Jul 22, 2016, 05:38 PM IST