colon cancer

Colon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाचे टप्पे कसे असतात? जाणून घ्या

Colon cancer : वेळीच निदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवून आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करून, कोलोरेक्टल कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाला या कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

May 1, 2024, 01:16 PM IST

सावधान! 'या' लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Health Tips In Marathi : तुमच्या कुटुंबात असलेले आजार आणि तुमचे आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. यात अनेक कुटुंबांमध्ये कर्करोग हा एक महत्वपूर्ण आजार दिसून येतो. अनेक अनुवांशिक सिंड्रोम किंवा अनुवांशिक कौटुंबिक सिंड्रोम आहेत, जे त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करतात. 

Apr 10, 2024, 04:56 PM IST

Colon cancer: शरीरात 'हे' बदल दिसली तर वेळीच व्हा सावध; आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पाहा

Colon cancer: फॅमिलीअल एडेनोमॅटस पोलीपोसिस (एफएपी), लिंच सिंड्रोम, गार्डनर्स सिंड्रोम यांसारख्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाची भूमिका बजावते. 

Mar 29, 2024, 09:10 PM IST

वैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार

Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. 

 

Aug 3, 2023, 07:04 PM IST

Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth

Pele : पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.

Dec 30, 2022, 03:21 PM IST