coastal road mumbai

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time Table

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा आहे. आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे. 

May 2, 2024, 07:38 AM IST

Video: समुद्री तटाचा आणि भुयारी मार्गाचा अनुभव घेता येणार; कोस्टल रोडची पहिली झलक

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पाचे लोकार्पण सोमवारी होणार आहे. यापूर्वी महापालिकेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Mar 10, 2024, 03:36 PM IST

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधी? आता उद्घाटनासाठी आली नवी तारीख

Coastal Road Project: मुंबईच्या कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे  उद्घाटन फेब्रुवारी अखेर  किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 

Feb 22, 2024, 11:43 AM IST

अर्ध्या तासाचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होणार; कोस्टल रोडची पहिली झलक पाहा

मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. कोस्टल रोडमुळं वाहतुक कोंडी कमी होणार आहे. या कोस्टल रोडची पहिली झलक पाहूयात. 

Feb 4, 2024, 05:54 PM IST

नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर; सुरू होणार 'इतके' प्रकल्प! कोणत्या भागांना होणार फायदा?

Mumbai News Update: मुंबईकरांचा नव्या वर्षातील प्रवास सोपा आणि विना अडथळा होणार आहे. या नव्या वर्षात अनेक प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2024, 12:32 PM IST

कोस्टल रोडला बाळासाहेबांच्या नावाचं काय झालं? शिंदेंचा ठाकरेंना शह

मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे.या कोस्टल रोडला आता छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Jun 2, 2023, 05:14 PM IST

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांसाठी केली मोठी घोषणा

Feb 27, 2023, 04:15 PM IST

मालाड to मरीन ड्राईव्ह सागरीमार्ग

मालाड ते मरीन ड्राईव्हपर्यंत (सागरीकिनारा रस्ता) कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा हजार रुपये कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे आयुक्त सुबोध कुमार यांनी सांगितले.

Oct 26, 2011, 05:03 AM IST