cbfc

'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे. 

Sep 29, 2023, 09:19 AM IST

OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा

Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे. 

Aug 24, 2023, 07:01 PM IST

Oppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?

Oppenheimer Box Office Collection : जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ओपनहायमर या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता आता जवळपास सर्व सिनेरसिक हाच चित्रपट पाहायला जात आहेत. 

 

Jul 24, 2023, 01:09 PM IST

ब्रा आणि ओल्ड मॉन्क... सेन्सॉरनं 'रॉकी और रानी...'वर चालवली कात्री; ममता बॅनर्जींचा उल्लेख वगळण्याचाही सल्ला

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही दिवसातच प्रेक्षकांना भेटायला येणार असून त्याआधीच सेन्सॉर बोर्डानं त्यावर कात्री चालवली आहे. त्यात सेन्सॉर बोर्डानं काही बदल करण्यास सांगितले आहे. 

Jul 23, 2023, 11:58 AM IST

Deepika Padukone ला अश्लील हावभाव नडले, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल

Deepika Padukon वर सेन्सॉरनं का उचललं इतकं मोठं पाऊल? दीपिका लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 

Jan 5, 2023, 03:51 PM IST

१६ वर्षात ७९३ चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री

चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र न मिळालेल्या ७९३ चित्रपटांमध्ये ५८६ भारतीय चित्रपटांचा समावेश

Feb 20, 2019, 02:46 PM IST

प्रसून जोशींकडून सोन्सॉरच्या नियमांचं उल्लंघन- पहलाज निहलानी

ज्यावेळी मी सेन्सॉरच्या अध्यक्षपदी होतो तेव्हा....

Nov 5, 2018, 02:55 PM IST

'या' सिनेमावर प्रसून जोशींच फिरलं चाबुक

प्रसून जोशी ११ ऑगस्ट रोजी सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष पदी विराजमान झाले. अध्यक्ष झाल्यानंतर प्रसून जोशींच्या खात्यात पहिला सिनेमा आला आणि फिल्म इंडस्ट्रीला पहिला झटका मिळाला. प्रसून जोशी यांच्या अखत्यारित आलेला पंजाबी सिनेमा 'तूफान सिंह' ला CBFC ने बॅन केलं आहे. 

Aug 23, 2017, 01:51 PM IST

नवाजच्या बाबू मोशायला ४८ कट...

 बाबू मोशाय या फिल्ममधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र या सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज होताच, अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Aug 15, 2017, 09:00 PM IST

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' वर सेन्सॉर बोर्डाचे आक्षेप

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे.

Feb 24, 2017, 11:18 PM IST

'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे

केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय. 

Jan 18, 2015, 07:31 AM IST