bride for voting

'आधी लगीन लोकशाहीचं मग...' विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

Loksabha Election 2024:  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत. 

Apr 26, 2024, 01:58 PM IST