bjp candidate raksha khadse

'त्या खटल्यातील माहिती लपवली' भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या अडचणीत वाढणार?

BJP candidate Raksha Khadse:  रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Apr 26, 2024, 09:08 PM IST