bharat jadhav

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डेंना दिली अनोखी मानवंदना

यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. 

Mar 15, 2024, 11:12 PM IST

भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'

किरण माने यांनी भरत जाधव यांचे हे नाटक पाहिलं. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 18, 2024, 02:25 PM IST

धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! 'लंडन मिसळ' चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

Landon Misal Teaser : गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच हा मजेशीर टीझर

Nov 17, 2023, 06:06 PM IST

भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Landon Misal Release Day : भरत जाधव आणि गौरव मोरे यांची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार 'लंडन मिसळ' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

Oct 25, 2023, 06:45 PM IST

अभिनेते भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

 भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलंय.

Oct 24, 2023, 02:25 PM IST

रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?

Marathi Actors:  मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Sep 6, 2023, 06:39 PM IST

'या' सिनेमातून भरत जाधव यांच होणार दणक्यात कमबॅक; होणार मनोरंजनाचा धमाका

जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज आहे. भारतात तसंच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.

Sep 5, 2023, 06:52 PM IST

Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?

Scam 2003 Trailer : 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5000 कोटींचा झालेला Bank Receipt स्कॅममुळे हर्षद मेहता हे नावं फारच चर्चेत आलेले होते. ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. आता याच सिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्याचे नावं आहे  Scam 2003 : The Telgi Story 

Aug 23, 2023, 01:51 PM IST
Will Not Show Again In Ratnagiri Bharat Jadhav PT1M46S

Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?

Bharat Jadhav : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव...रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असा निर्धार भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं रत्नागिरीत काय झालं...(drama news) 

May 21, 2023, 12:03 PM IST

वडिलांचा झालेला अपमान, नंतर ठेवलेली अट; भरत जाधव आणि त्यांच्या वडिलांचे अनोखे नाते!

Bharat Jadhav on His Father:  1948 मध्ये भरत जाधवचे वडील मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालकाचा (Bharat Jadhav Father) जॉब घेतला होता. त्त्या काळी त्यांना 100 रूपये मिळायचे. भरत जाधव जेव्हा त्यांच्या संघर्षाच्या काळात होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा (Father Taxi Bharat Jadhav) किस्सा सांगितला होता.

May 11, 2023, 10:54 AM IST

Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर

Bharat Jadhav Moved to Kolhapur : भरत जाधवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या भरतचं बालपण हे मुंबईत झालं त्यानं इतका मोठा निर्णय घेण्याचं नक्की कारण काय आहे? असा सवाल हा प्रत्येकालाच आला आहे. 

May 6, 2023, 10:48 AM IST

'...आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट व्हायरल

Kushal Badrike Instagram: कुशल बद्रिकेनं पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवची मिमिक्री केली आहे. यावेळी (Kushal Badrike News) त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते, सध्या हा व्हिडीओ (Kushal Badrike Video) चर्चाचा विषय ठरला. 

Apr 24, 2023, 10:10 PM IST

Laxmikant Berde: लक्ष्या मामा फोनवरच ओरडले नसते तर...भरत जाधवची भावूक पोस्ट व्हायरल

Bharat Jadhav on Laxmikant Berde Instgram Post: भरत जाधव आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 'पछाडलेला' (Pachalela) या चित्रपटातून एकत्र काम केले होते. त्यानिमित्तानं सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यानं लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्यावर एक भावूक पोस्ट लिहिली होती ती आता सध्या व्हायरल होते आहे. 

Feb 25, 2023, 09:57 PM IST

'ह्यालागाड आणि त्यालागाड' गावाचं 17 वर्षानंतर रुप कसं झालं, पाहा व्हिडीओ

केदार शिंदे यांनी शेअर केलेला 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Oct 30, 2022, 05:13 PM IST