arjun kapoor

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...

Malaika Arora and Arjun Kapoor BreakUp :  अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराची प्रतिक्रिया...

Jun 1, 2024, 10:24 AM IST

'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट

Malaika Arora Cryptic Post After Breakup News : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरानं शेअर केली क्रिप्टिक पोस्ट...

May 31, 2024, 03:59 PM IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप! का तुटलं 5 वर्षांचं नातं?

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होत होती. 

May 31, 2024, 02:43 PM IST

'9 महिन्यात लोकांना मुलं होतात, तर माझी...'; अर्जुन कपूरच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Arjun Kapoor : अर्जुन कपूरच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सगळ्यांनी त्याचं लक्ष वेधलं आहे. 

May 18, 2024, 12:54 PM IST

VIDEO : 'तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ', चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो 'वडिलांच्या निधनानंतर...'

Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे. 

May 8, 2024, 06:39 PM IST

सलमान खान-अर्जुनमधील वादावर जाहीरपणे बोलले बोनी कपूर, 'मला सलमानने फोन करुन सांगितलं की...'

सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. पण या वादाचा परिणाम सलमान खान आणि बोनी कपूर यांच्या मैत्रीवर झालेला नाही. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सलमान आणि अर्जुनमधील वादावर भाष्य केलं आहे. 

 

Apr 2, 2024, 06:23 PM IST

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'

Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships  :  बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 1, 2024, 04:34 PM IST

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत. 

Mar 31, 2024, 03:06 PM IST

'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर

Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.  

Feb 3, 2024, 08:30 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

Feb 3, 2024, 08:00 AM IST

मलायका अर्जुनचा ब्रेकअप? लग्नासाठी तयार नसल्यानं घेतला निर्णय!

Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप... त्या कारणामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. 

Jan 5, 2024, 02:26 PM IST

नजर हटेना! मलायकाचे 9 ग्लॅमरस लूक पाहिलेत का?

Malaika Arora: मलायका आपल्या डान्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिच्या फिटनेसपासून रिलेशनशीपच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचे लक्ष असते. तिचे लूक्स पाहून डोळे विस्फारुन जातील. तिचा जाळीच्या ड्रेसवाला लूकदेखील लोकांना खूप आवडला. 

Dec 23, 2023, 07:17 PM IST

तू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...

Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण'चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल रणबीर कपूरनं केलेल्या कृत्यानं अर्जुन कपूरला ही बसला म्हणाला... 

Dec 16, 2023, 04:53 PM IST

अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर

Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर 

Dec 3, 2023, 01:02 PM IST

50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा

Farah Khan on Malaika Arora and Arjun Kapoor : फराह खाननं रिअॅलिटी शोमध्येच केला मलायका सिंगल आहे की नाही याचा खुलासा? व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 26, 2023, 12:35 PM IST