arhaan khan podcast

मुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...'

मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टमध्ये आपल्याला अनिश्चयी व्यक्ती म्हणणाऱ्या मलायकाला (Malaika Arora) अरबाज खानने (Arbaaz Khan) उत्तर दिलं आहे. मलायकला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अरबाज खान म्हणाला आहे. 

 

Apr 26, 2024, 04:02 PM IST