anushka virat on dinner date

खास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

अवघ्या दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी अनुष्का शर्माने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. आता विराट कोहलीने तिचा वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

May 3, 2024, 01:47 PM IST