ajit pawar

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.

Apr 20, 2024, 08:38 AM IST

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. 

Apr 19, 2024, 11:26 AM IST

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Apr 19, 2024, 08:36 AM IST

'...तर अजित पवार मलाच मतदान करतील'; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

Baramait Constituency Supriya Sule On Ajit Pawar: अजित पवार यांनी मागील काही आठवड्यांपासून बारामतीमध्ये घेतलेल्या छोट्या छोट्या सभांमधून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना मतदासंघात विकासकामं न झाल्याचा दावा केला.

Apr 18, 2024, 12:17 PM IST

Loksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा

Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर... 

 

Apr 18, 2024, 12:13 PM IST

अजित पवारांच्या 'कचा-कच बटण दाबा' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी 5 शब्दांत दिलं उत्तर

Supriya Sule On Ajit Pawar Controversial Comment: अजित पवार इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये, 'लोकसभा निवडणुकीला बटण कचा-कचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो' असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून याचसंदर्भात सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Apr 18, 2024, 11:14 AM IST