रिलेशनशिप

World Family Day : 'ही' 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत की ठरवलं तर चालवू शकतात 21 देश!

World Family Day : विभक्त कुटुंबांना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व समजून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जगात अशी 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत आहेत की ती 21 देश चालवू शकतात. 

May 14, 2024, 04:06 PM IST

Happy Mother's Day 2024 : आईस्वरूप सासूलाही द्या मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा, सासू-सुने नातं होईल अजून घट्ट

Happy Mother's Day 2024 : बदलेल्या काळात आज सासू सुनेचं नातंही बदलंय. लग्नानंतर जन्मदाता आईची माया आता सासूकडून लेकींना मिळतंय. तुमचं हे नातं अजून घट्ट करण्यासाठी मदर्स डेला खास मराठीतून द्या प्रेमळ शुभेच्छा 

May 12, 2024, 08:17 AM IST

राग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप टिप्स

Relationship Tips : अनेकदा चांगल्या वर्षांचं नातं देखील बिघडतं. याला अहंकार आणि राग या दोन गोष्टी कारणीभूत ठरतात. 

 

May 7, 2024, 02:47 PM IST

'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

MNS Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे. 

May 5, 2024, 11:38 AM IST

दुनियादारी कळू लागल्यानंतर नवे मित्र बनवणं आणि टिकवणं कठीण का होऊ लागतं?

Importance of Friendship : मित्र... फक्त उल्लेख केला तरीही काही नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. काही चेहरे नजरेसमोर येतात. तुमचेही असे काही मित्र आहेत का? 

 

May 1, 2024, 04:25 PM IST

Chanakya Niti :लव लाइफमध्ये फक्त आनंद हवाय? चाणक्य नीतीमधील 'या' गोष्टी तंतोतंत पाळा

Chanakya Niti on Relationship :  प्रत्येकाला आपली लव-लाइफ अतिशय आनंदी आणि प्रेमाची हवी असते. पण तशी ती दिसत नाही. अशावेळी चाणक्य नीती तुम्हाला करते मदत. 

Apr 8, 2024, 01:39 PM IST

न चुकता पालकांनी मुलांना रोज सांगाव्यात 9 गोष्टी, नातं होईल अधिक अतूट

Parenting Tips : मुलांना या 9 गोष्टी दररोज सांगा, प्रेमच नाही तर आत्मविश्वास वाढेल. 

Mar 13, 2024, 11:51 AM IST

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

Mar 6, 2024, 03:32 PM IST

तुम्हीही जोडीदाराचा लपून-छपून फोन चेक करता का? वेळीच सावध व्हा अन्यथा...

Relationship Tips : एखाद्यावर प्रेम करणे ही खूप प्रेमाची भावना आहे. पण जिथे प्रेम असतं तिथे वाद होतात.  वाद झाल्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे एकमेकांचे लपूनछपून फोन चेक करण्याची सवय.. पण ही सवय तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणू शकते. 

Mar 4, 2024, 04:16 PM IST

'फबिंग'मुळं वैवाहिक नाती दुरावली; तुमच्याही नात्यात दिसताहेत का 'हे' बदल? वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Relationship News : मागील काही वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जितकं पुढे गेलं तितकेच या प्रगतीचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसले. 

Mar 4, 2024, 10:38 AM IST

सुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर

Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल! 

 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ

Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा. 

Jan 8, 2024, 08:36 PM IST

पुरुषामधील 7 संकेत सांगतात 'तो' तिला कधीच दगा देणार नाही!

Relationship News : जोडीदारांचा एकमेकांवर असणारा विश्वासच हे नातं मोठ्या संकटांतूनही तरुन नेण्यास मदत करतो. हा विश्वास जिंकणं आणि तशा कृती करणंही तितकंच महत्त्वाचं. 

Dec 21, 2023, 04:11 PM IST

सेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?

Nov 4, 2023, 09:00 PM IST

बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'

Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं. 

 

Oct 19, 2023, 09:40 AM IST