कन्नड

एका लग्नाची आदर्श गोष्ट! तृतीयपंथीयांकडून लग्नाची शपथ; आश्रमात स्वागतसोहळा...

 'बिग फॅट इंडियन वेडिंग' या पठडीतून बाहेर पडत सामाजिक भान जपण्याला त्यांनी प्राधान्य दिलं... 

Feb 12, 2020, 08:59 AM IST

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला

Oct 17, 2019, 08:21 AM IST

टेलिव्हिजन अभिनेत्रीचं अपघाती निधन

आणखी चौघांचाही मृत्यू झाल्याचं वृत्त 

 

Jul 19, 2019, 07:49 AM IST

म्हणून श्रीसंत बॉडी बिल्डर झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत काही दिवसांपूर्वी त्याच्या फोटोमुळे भलताच चर्चेत आला होता.

Jul 19, 2018, 07:47 PM IST

व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना डुलकी; नाकावरून घसरला चष्मा

 एका बाजूला राज्याच कारभार, त्यातून मनावर आणि शरीरावरही ओढावलेला ताण तर, दुसऱ्या बाजूला विश्रांती. आता अशा पेचात मार्ग कसा काढावा? 

Jan 23, 2018, 08:14 PM IST

चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम समोर आलं आहे.

Jan 21, 2018, 05:32 PM IST

चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 03:55 PM IST

राज्यात राहायचे असेल तर कन्नड शिकणे कम्पल्सरी - सिद्धरामय्या

  मुंबई उत्तर भारतीय - मराठी वाद कायम असताना तिकडे कर्नाटकमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये जे राहतात, त्यांनी कन्नड भाषा शिकणे कम्पल्सरी असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

Nov 1, 2017, 09:44 PM IST

कन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज

अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.

Mar 25, 2017, 09:51 AM IST

मुलगी दगावल्याने संतप्त नातेवाईकांची तोडफोड

कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे. 

Mar 23, 2017, 06:29 PM IST

परीक्षा केंद्रावरही 'आर्ची'चीच चर्चा...

अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.

Mar 7, 2017, 03:17 PM IST