लग्नाच्या काही दिवस आधी सोनम-आनंद डॉक्टरांच्या भेटीला...

May 05, 2018, 11:29 AM IST
1/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

सोनम कपूरच्या लग्नाला काहीच दिवस बाकी आहेत. अनिल कपूरच्या या मोठ्या मुलीचे लग्न मुंबईत धूमधडाक्यात होणार आहे. याचदरम्यान सोनम आणि तिचा होणारा नवरा आनंद आहुजा यांना मुंबईत एकत्र स्पॉट करण्यात आले.  

2/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

आनंद शुक्रवारी मुंबईत दाखल झाला. मात्र फोटोग्राफर्संना पाहुन चेहरा न लपवता त्याने स्माईल देत फोटोज काढले.  

3/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

शुक्रवारी संध्याकाळी आनंद आणि सोनमला बांद्र्यातील एका क्लिनिक बाहेर स्पॉट करण्यात आले. बांद्र्यात सोनम डॉक्टर संदेश मयेकरांना भेटली. डॉक्टर मयेकर हे कॉस्‍मेटिक सर्जन आहेत. काही दिवसांपूर्वी सोनम आणि आनंद नव्या घराच्या शोधात मुंबईत फिरत होते.   

4/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

यावेळी सोनमने फॅशन लेबल 'हाऊस ऑफ मसाबा' ची शिफॉन साडी घातली होती. ग्रे रंगाच्या साडीवर सोनमने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला होता. सोनमचा विवाह मुंबईत ८ मे ला होणार आहे आणि ७ मे ला मेंहदीचा कार्यक्रम होणार आहे.  

5/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

लग्नसोहळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सोनमच्या घरी पाहुण्यांची वर्दळ सुरु झाली आहे. शुक्रवारी सोनम कपूरचा चुलत भाऊ अर्जुन कपूर आणि फिल्ममेकर करण जोहर अनिल कपूरच्या घरी पाहण्यात आले.  

6/6

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

Sonam Kapoor Spotted With Husband-To-Be Anand Ahuja In Mumbai

एतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही शुक्रवारी सोनमच्या घरी पोहचली. (सर्व फोटो सौजन्य-Yogen Shah)