करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानजींकडून शिका 'या' 8 गोष्टी

 हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

| Apr 22, 2024, 20:10 PM IST

Career Growth Tips From Hanuman: हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

1/9

करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानाकडून शिका 'या' 8 गोष्टी

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

Hanuman Jayanti:हनुमानजींइतका बलवान, बुद्धिमान, सेवाभावी, कष्टाळू वगैरे कोणी नाही हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे.  हनुमानजींना व्यवस्थापनाचे गुरु म्हटले जाते. हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

2/9

बलवान असूनही नियंत्रित

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

आपल्याकडील शक्तीचा चांगला वापर करणे, बलवान असूनही नियंत्रित राहणे, सेवक बनून भगवंताचे स्थान प्राप्त करणे.

3/9

कामाप्रती समर्पण

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

एकनिष्ठ भक्ती, आपल्या कामाप्रती समर्पण असणे, गुरुवर अतूट श्रद्धा, शक्ती असूनही सहिष्णुता, सामर्थ्य असूनही नम्र असणे.

4/9

उत्तम व्यवस्थापन

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

तुमची ताकद किंवा शक्ती योग्य प्रकारे वापरणे. वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे. वेळ आल्यावर तुमच्या ताकदीचा योग्य उपयोग करणे. 

5/9

शक्तीचा वापर

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

तुमची शक्ती एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरणे हे देखील हनुमानजींकडून शिकता येते.

6/9

शक्ती तेवढाच संयम

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

हनुमानजींमध्ये जेवढी शक्ती होती. तेवढाच संयमही त्यांच्यात होता. म्हणून आपणही प्रत्येक कठीण प्रसंगी धीर धरला पाहिजे. 

7/9

ध्येयात यश

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

हनुमानजींना अनेक संकटांचा सामना करावा लागला पण त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करून आपल्या ध्येयात यश मिळवले. त्यामुळे ते श्रीरामाचे प्रिय भक्त बनले. त्यामुळे आपणही कधीही हार मानू नये.

8/9

तणाव/चिंतामुक्त राहा

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

कोणत्याही प्रकारच्या तणाव/चिंतेला आपल्या जीवनावर प्रभुत्व मिळू दिले नाही. त्यामुळे आपणही तणाव/चिंतामुक्त राहिले पाहिजे.

9/9

सर्वोच्च स्थान

Hanuman Jayanti things from Bajaranbali to rise to the top in career

हनुमान हे धर्मासोबत आणि अन्याय-अनीतीविरुद्ध नेहमी उभे राहीले. यातून त्यांना सर्वोच्च स्थान मिळाले. हे त्यांच्याकडून शिकता येते.