Marathwada News

महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा!  70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ

महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ

निवडणुकीच्या धामधुमीत ही गावकऱ्यांनी चारशे वर्ष जुनी परंपरा पाळली आहे. आहेरवाडीत 70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद  तयार करण्यात आला.  हजारो भाविकांनी  प्रसादाचा लाभ घेतला. 

Apr 21, 2024, 08:29 PM IST
माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.

Apr 20, 2024, 09:50 PM IST
संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप

संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप

Vinod Patil Angry:  भुमरेंची उमेदवारी जाहीर केल्यास काही तास उलटले नाहीत तोवर विनोद पाटलांची नाराजी समोर आली आहे.  

Apr 20, 2024, 07:49 PM IST
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे. 

Apr 20, 2024, 06:48 PM IST
'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा

Apr 18, 2024, 04:58 PM IST
Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...

Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...

Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात. 

Apr 13, 2024, 07:23 AM IST
Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण   

Apr 12, 2024, 06:51 AM IST
Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?

Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?

Jalana LokSabha Election 2024 : जालनामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विजयाचा सिक्सर मारण्याच्या तयारीत आहेत. तर कल्याण काळे (kalyan kale) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जालनाचं राजकीय गणित कसं असेल पाहा...!

Apr 10, 2024, 08:50 PM IST
पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 

Apr 10, 2024, 07:39 PM IST
'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन

'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन

Beed Constituency Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या बहिणीला म्हणजेच राज्याच्या माजी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) तिकीट दिलं आहे.

Apr 9, 2024, 10:13 AM IST
शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत;  धाराशिवचा गड कोण राखणार?

शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार?

धाराशिवमधला उमेदवाराचा तिढा आता सुटला. इथं चुलत दीर विरुद्ध भावजय असा नातेसंघर्ष पाहायला मिळणार आहे.   

Apr 5, 2024, 09:09 PM IST
Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच

Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच

Maharashtra Weathert News :  राज्याच्या कोणत्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा? कुठे वाढणार सूर्याचा प्रकोप...जिल्ह्याजिल्ह्यातील हवामानाचा आढावा   

Apr 5, 2024, 07:47 AM IST
अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये  तिरंगी सामना रंगणार

अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार

Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय.  नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 4, 2024, 08:52 PM IST
Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला!

Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला!

Rohit Pawar criticized Sujay Vikhe : इंग्रजी आणि हिंदीवरून निलेश लंके यांना आव्हान देण्याऱ्या सुजय विखे यांच्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत. त्यावेळी रोहित पवारांनी खणखणीत टोला लगावला.  

Apr 3, 2024, 03:59 PM IST
LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे.   

Apr 3, 2024, 11:57 AM IST
चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos

Photos Big Fire In Chhatrapati Sambhaji Nagar: पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या आगीमुळे एक संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं आहे. मरण पावलेल्यांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांच्या पत्नी, 2 लहान मुले आणि आई यांच्या समावेश असून सदर घटनाक्रमाचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...

Apr 3, 2024, 09:16 AM IST
संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar Fire: कापडाच्या दुनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये या दुकानाच्या वरील मजल्यावरच्या घरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुकानामध्ये रात्री इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यात आली होती. याच बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे.

Apr 3, 2024, 07:55 AM IST
Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट

Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट

Maharahtra Wearther News : राज्यातील तापमानाचा आकडा सातत्यानं वाढत असून,  यामुळं नागरिकांनाही आरोग्य जपण्याचं आवाहन करण्यात येत आहे.   

Apr 3, 2024, 07:10 AM IST
ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात

ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात

Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Apr 2, 2024, 02:09 PM IST
'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान

'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान

Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.

Apr 2, 2024, 10:08 AM IST